pune news in marathi

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण

Pune MPSC Girl Attack Video: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठेत एका तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. पण दोन तरुणांमुळे त्या मुलीचे प्राण वाचले आहेत.

Jun 27, 2023, 12:14 PM IST

अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह; प्रियकराची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली

Pune Crime News: मृत महिला विवाहीत होती. तिचा प्रियकर हा तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता. हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. हत्येमागे अत्यंत धक्कादायक कारण समोर आले आहे. 

Jun 8, 2023, 06:32 PM IST

Pune News : खळबळजनक! पुण्यात दहावीचा गणित भाग 1 चा पेपर फुटला?

इयत्ता दहावीची परीक्षा सुरु असून, सध्या विद्यार्थ्यांच्या नजरा परीक्षेच्या अंतिम पेपरकडे लागल्या आहेत. असं असतानाच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात दहावीचा गणित भाग एकचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा पेपर महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली. या महिला सुरक्षा रक्षकावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

Mar 16, 2023, 10:19 AM IST

Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय?, ससून रुग्णालयात दोन गटांत तुंबळ हाणामारी

Crime News : पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. (Pune Crime News) यावेळी एकमेकांवर कोयत्याने हल्ला करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Pune News ) रुग्णालयात हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला.

Feb 25, 2023, 11:37 AM IST

Pune Crime : वैकुंठ स्मशानभूमीत जादुटोणा, सांस्कृतिक पुण्यात चाललंय काय?

Pune Crime: शुक्रवारी मध्यरात्री वैकुंठ स्मशानभूमीत एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत चक्क काळी जादू करण्याचा अघोरी प्रकार घडला

Dec 24, 2022, 10:53 PM IST

चोरांनी पळवलं सोन्याच्या किमतीचं 'हे' पिक; शेतकऱ्यांवर डोकं धरून बसण्याची वेळ

Maharashtra News : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिलं जातं त्याची अवस्था प्रत्येक वेळी चांगलीच असते असं नाही. कुठे शेतकरी धनाढ्य होतो तर कुठे त्याला नैसर्गिक संकटांना इतरा मारा मिळतो की, प्रगतीच्या वाटेवरचा धुसर प्रकाशही पाहण्याची संधी मिळत नाही.

Dec 14, 2022, 10:32 AM IST

Pune Bandh : आज पुणे बंद, पुण्यात सध्या काय सुरु, काय बंद? अधिक जाणून घ्या

Maharashtra Pune Bandh Today : शिवप्रेमी संघटनांकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. (Maharashtra News in Marathi) यामुळे अनेक सेवा बंद आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार ठप्प झालेत.

Dec 13, 2022, 12:09 PM IST

Pune Bandh : पुण्यात आज बहुतांश व्यवहार बंद, 7500 पोलीस तैनात

Pune Bandh News : आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार आज बंद असण्याची शक्यता आहे. (Maharashtra News in Marathi) 

Dec 13, 2022, 07:47 AM IST

viral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या

viral video: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. 

Dec 2, 2022, 11:06 AM IST

रिक्षा संघटनांमधील वाद टोकाला? आरोप-प्रत्यारोपांची मालिका सूरू...

Pune news: बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात (taxi vs richshaw) शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले.

Dec 1, 2022, 05:56 PM IST

Video : सावधान! Instagram Reels बनवता असाल तर वेळीच थांबा नाहीतर...

Video : रिल्स किंवा टिकटॉकवरील व्हिडीओज करण्याच्या हट्टापायी मात्र नुकत्याच एका मुलाचा थोडक्यात बचावला आहे.

Nov 26, 2022, 03:04 PM IST