pune water supply

पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune News : पुणेकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुण्यातील काही भागांमध्ये पाणीकपात करण्यात येणार आहे. कुठल्या भागात आणि कुठल्या दिवशी ही पाणीकपात असणार आहे ते माहिती करुन घ्या. 

Feb 27, 2024, 10:05 AM IST

पाणी जपून वापरा! 'या' शहरात गुरुवारपासून पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut: पाण्याच्या पाइप लाइनची दुरुस्ती केली जाणार असून यामुळे गुरुवारी काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा कुठे बंद असणार? कोणत्या भागात पाणी नसणार? कुणी कमी दाबाने पाणीपुरवठा? जाणून घ्या सविस्तर...

Feb 6, 2024, 09:02 AM IST

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

Pune water closer on Thursday : गुरुवारी म्हणजेच येत्या 21 डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा (Pune Water cut) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका देण्यात आली आहे.

Dec 18, 2023, 10:16 PM IST

ऐन सणासुदीला पुण्यात पाणीकपात; 'या' भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद

Pune Water Supply News: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुरुवारी 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या भागातील रहिवाशांना बसणार फटका. 

Aug 30, 2023, 01:41 PM IST

नाही म्हणजे नाहीच! पुणेकरांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय मागे

Pune Water Shutdown: पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे 'पुणे तिथे काय उणे!' असेच म्हणावे लागेल. 

Aug 8, 2023, 10:26 AM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन दिवस पाणीपुरवठा बंद

 Pune Water Supply: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. शहरातील काही भागांत  दोन दिवसा पाणीपुरवठा राहणार बंद राहणार आहे.  

Dec 8, 2021, 12:01 PM IST

पुणेकरांसाठी खूशखबर, पाण्याची चिंता मिटली

पुणेकरांची चिंता मिटली.

Sep 12, 2021, 06:18 PM IST

पुणेकरांवर दिवाळीनंतर पाणीकपातीचं संकट

दिवाळीनंतर एकच वेळ पाणी मिळणार...

Oct 23, 2018, 02:21 PM IST

पुणेकरांसाठी 'निर्जळी' उन्हाळा!

उन्हाळा आणि पाणी टंचाईनं हैराण झालेल्या पुणेकरांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. एक वेळच्या पाणीपुरवठ्याबरोबरच आता आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

Mar 29, 2012, 08:24 PM IST