punjab crime news

अपघात की घातपात! ट्रंकमध्ये आढळला तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह... घटनेने परिसरात खळबळ

Crime News : तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह घरातील एका बंद पेटीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तिघीही अल्पवयन होत्या. आई-वडिल कामावरुन घरी आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली, पण त्यांना मुली कुठेच सापडल्या नाहीत, त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

Oct 2, 2023, 06:45 PM IST

बापाने गाठली क्रौर्याची परिसीमा, लेकीला ठार केल्यानंतर बाईकला बांधलं अन् नंतर...; सगळा गाव हादरला

Punjab Crime : पंजाबच्या अमृतसरमधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका व्यक्तीने स्वतःच्याच मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हत्या केली. त्यानंतरही त्याचे समाधान न झाल्याने आरोपीने तिला ओढणीने बाईकला बांधून गावभर फिरवलं.

Aug 11, 2023, 03:20 PM IST

धक्कादायक! रायफल चोरली, दोनदा पाहणी केली अन्... साक्षीदारच निघाला हल्लेखोर

 Punjab Bathinda camp : 12 एप्रिल रोजी पंजाबच्या भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळी लागल्याने चार लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस पथकाने एका जवानाला अटक केली आहे.

Apr 17, 2023, 06:17 PM IST

धक्कादायक! 24 बुलेट सेलिब्रिटीच्या आरपार; जीवनाची अखेर हादरवणारी

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसवाला यांच्यावर काल मोठा हल्ला झाला. यात त्यांचा मृत्यू झाला.

May 31, 2022, 10:59 AM IST