pushpa fever in team india

IND vs SL सीरीजआधी Team India च्या खेळाडूंमध्ये Pushpa चा फीवर, VIDEO व्हायरल

फायर हूं मैं, किसी के सामने झुकूंगा नहीं... हा डायलॉग आता बराच लोकप्रिय झाला आहे. या सिनेमाची क्रेज आता भारतीय खेळाडूंमध्ये ही पाहायला मिळत आहे.

Feb 22, 2022, 05:46 PM IST