r madhavan son

PHOTO : ना शाहरुख, ना सलमान... 'या' स्टारच्या प्रेमात वेड्या होत्या तरुणी; आलिशान घर आणि कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक

R Madhavan Net Worth : त्या एका चित्रपटामुळे हा अभिनेता चर्चेत आला. आजही त्याचा हा चित्रपट पाहिला जातो. शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्यामागे तरुणी वेड्या होत्या. पण या अभिनेताने तरुणींना त्याचा नजरेच्या आणि क्यूट स्माइलने वेड लावलं होतं. 

Jun 1, 2024, 11:01 AM IST

....आणि दाक्षिणात्य R. Madhavan कोल्हापुरच्या लेकिच्या प्रेमात पडला; अशी होती Love Story

R. Madhavan Love Story: आर. माधवनचा आज 53 वा वाढदिवस आहे. त्यानं चित्रपटांमध्ये मोठं नावं कमावलं आहे. परंतु तुम्हाला त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल माहिती आहे का? कोल्हापूरच्या मुलीच्या प्रेमात, स्वत:च्याच विद्यार्थिनीची लग्न आणि मग सुखाचा संसार, जाणून घ्या आर. माधवनच्या लव्ह स्टोरीबद्दल! 

Jun 1, 2023, 11:41 AM IST

R Madhavan चा मुलगा हुबेहूब त्याचीच कॉपी; अभिनेत्याच्या चॅम्पियन लेकावर तरुणी फिदा

R Madhavan Son Gets Medals For India : कधी एखाद्या चित्रपटाचे, कधी एखाच्या सीरिजचे, कुटुंबातील एखाद्या समारंभाचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

 

Apr 19, 2023, 02:52 PM IST

R. Madhavan चा मुलगा वेदांतनं पुन्हा भारताचं नाव उंचावलं, 5 गोल्ड मेडलची केली कमाई

R. Madhavan's Son Vedaanat Won 5 Gold Medals : आर माधवनच्या मुलानं भारतासाठी पहिल्यांदा मेडल मिळवले नाहीत. तर या आधी देखील त्यानं अनेक मेडल मिळवले आहेत. दरम्यान, आर. माधवननं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Apr 17, 2023, 10:55 AM IST

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, आर माधवनच्या मुलानं जिंकली इतकी पदकं

R Madhavan Son Vedaant Khelo India Youth Games : देशात 'खेलो इंडिया युथ गेम्स 2023' (Khelo India Youth Games) ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत प्रत्येक राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत (R Madhavan Son Vedaant) देखील महाराष्ट्राकडून ( Maharashtra) खेळत आहे. वेदांतने महाराष्ट्राकडून खेळताना 7 पदकांची लयलूट केली आहे.

Feb 12, 2023, 04:14 PM IST

R. Madhavan नं ज्याच्यासाठी देश सोडला, तोच मुलगा त्याचं नाव लावायला का देतोय नकार ?

त्यानं आपल्या वडिलांचं नाव घेत असं वक्तव्य केलं, की सर्वांच्यात नजरा वळल्या. 

 

May 4, 2022, 03:02 PM IST

R Madhavan ला अनोळखा व्यक्ती का म्हणतेय 'डॅडी'? नक्की काय आहे कनेक्शन?

त्या व्यक्तीचं आणि आर माधनवचं नक्की काय आहे कनेक्शन?

 

Jan 9, 2022, 08:51 AM IST

पत्नीशी सार्वजनिक ठिकाणी इंटिमेट होणाऱ्या बॉलिवूड सुपरस्टारला पोलिसांनी हटकलं आणि...

बम्बईया भाषेत म्हणावं तर, ही ठिकाणं म्हणजे 'कपल अड्डा'

Dec 8, 2021, 11:00 AM IST