raakshas

राक्षस सिनेमाचा अंगावर शहारा आणणारा 'ट्रेलर'

‘राक्षस’ हा शब्द उच्चारताच आपल्या मनात निर्माण होते भय आणि गूढ अशा भावनांचे मिश्रण.

Feb 5, 2018, 05:28 PM IST

शरद केळकर ‘राक्षस’ मध्ये प्रमुख भूमिकेत

'नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन' चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स' प्रस्तुत ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित 'राक्षस' असे हटके नाव असलेला मराठीचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Dec 21, 2017, 05:08 PM IST

२३ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होतोय 'राक्षस' !

नावात काय आहे? ' असं सर्रास म्हटले जाते. पण नावात बरंच काही असतं, विशेषतः आशयघन चित्रपटांच्या नावात!.

Dec 13, 2017, 04:35 PM IST