raha

लग्नात बूट लपवल्यानंतर रणबीरनं आलियाच्या बहिणीला दिले लाखो रुपये? किस्सा ऐकून कपील शर्मांच्या सेटवर सारेच थक्क

Ranbir Kapoor gave this much money to Alia's sister : रणबीर कपूरनं त्याच्या लग्नात आलियाच्या बहिणीनं त्याचे बूट लपवले त्यानंतर किती पैसे दिले याविषयी खुलासा केला आहे.

Mar 31, 2024, 12:26 PM IST

Women's Day निमित्तानं आलिया भट्टला ते गिफ्ट खरंच राहानं दिलं? ट्रोलर्स म्हणाले, 'इतकी छोटी मुलगी...'

Alia Bhatt Trolled : आलिया भट्टनं महिला दिनाच्या निमित्ता शेअर केली खास पोस्ट... राहाकडून मिळालेलं गिफ्ट पाहता नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Mar 8, 2024, 02:55 PM IST

खरंच रणबीर सिक्रेट अकाऊंटवरुन सोशल मीडियावर सक्रीय? ओळख लपवून ठेवतोय बॉलिवूडवर नजर

Ranbir Kapoor use secret Instagram Account : बॉलिवूडवर लक्ष ठेवण्यासाठी रणबीर कपूर खरंच वापरतो सिक्रेट इन्स्टाग्राम अकाऊंट...

Feb 24, 2024, 12:55 PM IST

रणबीर- आलियाच्या लेकिनं लावलेले हेअर क्लिप कुठं मिळतात? खरंच ते चाहत्यानं Gift दिले होते?

Ranbir Kapoor Alia Bhatt`s Daughter Raha : नुकत्याच ख्रिसमसच्या निमित्तानं आयोजित लंच पार्टीदरम्यान रणबीर- आलियानं लेकिला सर्वांसमोर आणलं. 

 

Dec 28, 2023, 01:54 PM IST

कपूर कुटुंबाच्या पार्टीत काय करत होती Big B ची नातवंड?

असाच एक बेत नुकताच आखण्यात आला. हा बेत, होता कपूर कुटुंबाचा. ख्रिसमसच्या निमित्तानं यंदाच्या वर्षीसुद्धा कपूर कुटुंबाकडून Christmas Lunch चं आयोजन करण्यात आलं. 

Dec 27, 2023, 09:46 AM IST

रणबीर-आलियासारखी नाही तर 'राहा' कपूर कुटुंबातील 'या' व्यक्तीसारखी दिसते, डोळे पाहून नक्कीच आली असेल आठवण

Ranbir Kapoor-Alia Bhatt Daughter Raha First Photo: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने आपल्या लिटिल प्रिंसेस राहा कपूरची पहिली झलक दाखवली. ख्रिसमसच्या निमित्ताने या दोघांनी चाहत्यांना अतिशय खास ट्रिट दिली आहे. राहा नक्की कुणासारखी दिसते?

Dec 26, 2023, 10:05 AM IST

Animal च्या बायकोने असा साजरा केला Christmas!

आलिया भट्टने सोशल मीडियावर  ख्रिस्तमस सेलीब्रेशनचे फोटो शेअर केले. यामध्ये आलीया तिचे घरचे आणि मित्रमंडळी सुद्धा आहे. 

Dec 25, 2023, 02:52 PM IST

VIDEO: निळे डोळे, पांढरा ड्रेस... रणबीर आलियाची राजकुमारी राहाचं रुप तुम्हालाही लावेल वेड

Alia-Ranbir Daughter Raha : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अखेर राहाला मीडियासमोर आणलं. कपूर ख्रिसमस लंचमध्ये आज राहाने सर्वांना वेड लावलं. 

Dec 25, 2023, 02:47 PM IST

लेकीला काश्मीरला नेताच आलियाच्या चिंतेनं ओलांडली मर्यादा; रणबीरला फोन करत म्हणाली...

Alia Bhatt on Raha Kapoor :  राहा कपूर हिची सध्या जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. राहा ही नुकतीच वर्षाची झाली आहे. तिच्या पहिल्या वहिल्या वाढदिवसाचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. यंदा कॉफी विथ करणमध्ये आलिया भट्टनं हजेरी लावली होती. यावेळी तिनं राहा कपूरविषयी खुलासा केला आहे. 

Nov 16, 2023, 04:29 PM IST

'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर

Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे. 

Sep 28, 2023, 10:46 AM IST

Raha Kapoor Photo: गुलाबी ड्रेसमध्ये दिसली Ranbir आणि Alia ची राहा, नेटकऱ्यांनी कडाकडा बोटं मोडली!

Raha kapoor in pink dress: आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिची मुलगी राहा कपूरची सी-सेक्शन डिलिव्हरी पद्धतीने प्रसूती केली. राहा काही दिवसात तीन महिन्यांची होईल पण आजपर्यंत तिचा चेहरा कुणालाही दाखवलेला नाही.

Jan 26, 2023, 12:05 AM IST

'राहा 20 वर्षांची झाल्यानंतर मी तिच्यासोबत...', Ranbir Kapoor ला सतावतेय लेकीची चिंता

मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी बाबा झाल्यानंतर रणबीरला सतावतेय 'या' गोष्टीची चिंता; अखेर अभिनेत्याने बोलूनच दाखवलं

 

Dec 10, 2022, 10:22 AM IST