rahul dev

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक राहुल देव साकारणार काकर खानची भूमिका

Rahul Dev Shivrayancha Chhava : बॉलिवूड चित्रपटातील लोकप्रिय खलनायक राहुल देव ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटात दिसणार काकर खानच्या भूमिकेत.

Feb 12, 2024, 01:01 PM IST

18 वर्ष लहान मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत Live-In मध्ये राहतो ‘हा’ बॉलिवूड अभिनेता

Bollywood Actor dating Marathi Actress : हा बॉलिवूड अभिनेता करतोय वयानं 18 वर्षे लहाण असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट, तुम्ही ओळखू शकता का?.

Sep 27, 2023, 04:03 PM IST

वयात 18 वर्षांचं अंतर, 8 वर्ष लिव्ह-इनमध्ये... मराठी अभिनेत्री-पंजाबी अभिनेत्याची 'प्यारवाली लव्हस्टोरी'

Mugdha Gosde intercaste Marriage: आज आपण अनेक लग्न पाहतो की जी वेगवेगळ्या धर्मातील आणि सांस्कृतिक पार्श्वभुमीतील असतात. बॉलिवूडमध्येही अशी अनेक उदाहरणं आहेत. यावेळी आपण अशाच एका अभिनेत्रीच्या लग्नाविषयी बोलणार आहोत. ही अभिनेत्री आणि तिचा नवरा हे अभिनय क्षेत्रातच असून त्यांची कौटुंबिक आणि सांस्कृतिक पार्श्वभुमी ही पुर्णत: वेगळी आहे. 

Jul 26, 2023, 05:44 PM IST

पत्नीच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात माजी आयुक्तांचा मुलगा

पत्नीच्या निधनानंतर माजी आयुक्तांच्या मुलाला 'या' अभिनेत्रीने दिली नवी उमेद, प्रेम म्हणजे हेच का.... 

 

Sep 27, 2022, 10:26 AM IST

मुग्धासोबत वडिलांचं रिलेशनशिप; कळताच काय होती राहुल देवच्या मुलाची प्रतिक्रिया ?

पत्नीच्या निधनानंतर मुग्धा गोडसेसोबत रिलेशन

Aug 4, 2021, 06:32 PM IST

पाकिस्तानच्या वायुसेनेत पहिल्यांदाच हिंदू पायलटची नियुक्ती

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच...

May 4, 2020, 04:38 PM IST

बिग बॉस १० | राहुल, करण, रोहन, गौरव, बाणी या स्पर्धकांना मिळाले सर्वाधिक पैसे

, रोहन, गौरव, बाणी या स्पर्धकांना मिळाले सर्वाधिक पैसे  
 
लोणावळा :  बिग बॉसच्या घरात यंदा १५ सदस्यांना स्थान देण्यात आल आहे. त्यात ७ सेलीब्रिटी तर ८ सामान्य नागरिक आहेत. 

या शोमध्ये करण मेहता या शोसाठी त्याला १ कोटी रूपये देण्यात आले आहेत. याखेरीज राहुल देव आणि व्हीजे बाणी यांनाही करणपेक्षा अधिक किंमत देण्यात आली आहे. 

Oct 18, 2016, 04:51 PM IST

मुग्धा गोडसेनं अखेर दिली प्रेमाची कबुली!

'फॅशन' या सिनेमात दिसलेला मराठमोळा चेहरा मुग्धा गोडसे... सध्या याच मुग्धानं आपण अभिनेता राहुल देव याच्यासोबत डेट करत असल्याचं कबूल केलंय. 

Oct 6, 2015, 09:35 PM IST