rahul gandhi satyapal malik interview

'मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही,' राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांचा दावा

राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधल्याचा व्हिडीओ युट्यूबला शेअर केला आहे. राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मीर, पुलवामा, अदानी, शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. 

 

Oct 25, 2023, 03:48 PM IST