raigad terror boat

घातपाताचा कट? रायगडमध्ये जिवंत स्फोटकं सापडल्याने खळबळ

ही स्फोटके म्हणजे जिलेटीन आणि डीटोनेटर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे जिलेटीन जिवंत असून त्याला टायमर लावलेला दिसत आहे. 

Nov 10, 2022, 09:25 PM IST