railway ticket booking online

Diwali 2022 : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; पण कसा? जाणून घ्या

Travel Without Reservation:  दिवाळी आणि छठ पूजाच्या काळात ट्रेनमध्ये गर्दी वाढत असते. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला जर कन्फर्म तिकीट मिळाल नसलं तरी तुम्ही ट्रेनमधून प्रवास करू शकता. कसं ते जाणून घ्या... 

Oct 12, 2022, 10:36 AM IST