railway

कोरोनाचे थैमान : रेल्वेने घेतला मोठा निर्णय, आजपासून या गाड्या पुढील आदेशापर्यंत बंद

देशात अनेक राज्यांत कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. (Corona crisis) कोरोनाचा थैमान दिसून येत आहे. त्याचत मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त  करण्यात येत आहे. (Coronavirus in India)  

Apr 19, 2021, 08:26 AM IST

कोरोनाचा उद्रेक : रेल्वेने घेतला मोठा निर्णय, यासाठी आता 500 रुपये दंड

 कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने ( Indian Railway) आज शनिवारी  नवीन कोविड - 19  मार्गदर्शक तत्त्वे (new COVID-19 Guidelines) जाहीर केली आहेत.  

Apr 17, 2021, 03:48 PM IST

कोरोनाचे संकट : रेल्वेचा मोठा निर्णय, 9 हजारांपेक्षा जास्त विशेष गाड्या

देशात कोरोनाचा कहर दिसून येत आहे.  (Coronavirus in India)  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडाही वाढत आहे.  

Apr 16, 2021, 09:52 AM IST
Mumbai Railway Prepare With Isolation Coach PT3M16S

Video : मुंबई सेंट्रलला 22 कोचेसमध्ये 352 बेड

Mumbai Railway Prepare With Isolation Coach

Apr 12, 2021, 10:00 PM IST

वृद्ध दाम्पत्याला लोअर बर्थ न देणं पडलं महागात, रेल्वेला 3 लाखांचा दंड

 रेल्वेला तीन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे आदेश 

Apr 2, 2021, 11:47 AM IST

रेल्वेत मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंग बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

भारतीय रेल्वे एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे करोडो प्रवास करणाऱ्या भारतीयांना फटका बसू शकतो

Mar 31, 2021, 09:40 AM IST
Ambarnath Police Arrested One For Grabbing Lakhs Of Ruppes In The Name Job In Railway PT3M34S

आयआरसिटीसीच्या मुंबईतल्या कर्मचाऱ्यांचे उद्योग

Ambarnath Police Arrested One For Grabbing Lakhs Of Ruppes In The Name Job In Railway

Mar 10, 2021, 09:30 PM IST
Mumbai Railway Rise Platform Ticket Price PT3M26S

मुंबईत प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

Mumbai Railway Rise Platform Ticket Price

Mar 2, 2021, 08:00 PM IST

Railway Recruitment : सरकारी नोकरीची संधी, दहावी पास उमेदवारांना परीक्षेशिवाय रेल्वेत नोकरी

 रेल्वेमध्ये भरती (Railway Recruitment 2021) करण्यात येणार आहे. रेल्वेमध्ये दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. 

Feb 28, 2021, 06:18 PM IST
Navi Mumbai Railway Near Sewage Water Use For Vegetable Farming PT3M1S

नवी मुंबई | भाजीसाठी नाल्याचे सांडपाणी

Navi Mumbai Railway Near Sewage Water Use For Vegetable Farming

Feb 24, 2021, 04:25 PM IST

रेल्वेतून सामान चोरीला गेल्यास जबाबदारी रेल्वेचीच ! महिला प्रवाशास1 लाख 33 हजारांची भरपाई

 आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला

Feb 13, 2021, 10:21 AM IST

4 वर्ष रेल्वे स्थानकातच पडून होते तिजोरी, उघडली तर निघाल्या ५००-१००० च्या नोटा

अनेक महिन्यानंतर अधिकाऱ्यांना तिजोरी आठवली.

Feb 12, 2021, 09:23 PM IST
Mumbai More Relief From Railway To Common Man For Local Train PT3M20S

मुंबई लोकलचं टाईमटेबल लवकर बदलणार

Mumbai More Relief From Railway To Common Man For Local Train

Feb 8, 2021, 09:10 PM IST

रेल्वेत नोकरीची संधी, महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर

रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी

Feb 6, 2021, 08:56 AM IST