rainbow on mars

मंगळावर पाऊस पडत नाही, मग हा इंद्रधनुष्य कसा तयार झाला? काय आहे रहस्य

अनेकांना अवकाश प्रेमींना तर असा प्रश्न पडला आहे की, पाऊस पडल्यामुळे सुर्याच्या किरणांमुळे इंद्रधनुष्य दिसतो. परंतु मंगळावरती तर पाऊसच पडत नाही मग हा इंद्रधनुष्य कसा तयार झाला?

Apr 7, 2021, 06:45 PM IST