raj thackeray court

राज ठाकरेंवर खटला भरणार, येणार अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात खटला दाखल करणार येणार आहे. अॅडव्होकेट जनरल डी. जे. खंबांटांनी यांनी राज ठाकरे यांच्यावर खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

Jun 27, 2012, 09:37 PM IST