rajeev sen

बॉलिवूडची 'ही' भावंडं पाहत नाहीत एकमेकांचं तोंड! कोण आहेत हे जाणून घ्या..

रक्षाबंधनाच्या दिवशी आपण हमखास आपल्या भावंडांची आठवण काढतो. आपण सर्वच कधी ना कधी आपल्या भावा बहीणींसोबत या ना त्या कारणांवरुन भांडतो. पण काही भांडणं एवढी टोकाला जातात की कधीकधी अनेक महिने आपण एकमेकांशी बोलत नाही. आज बी-टाऊन मधल्या अशाच भावा-बहीणींच्या जोडीबद्दल जाणून घेऊया ज्यांमध्ये वादाची ठिणगी कधी पडली होती तर कोणामध्ये अजूनही त्या ठिणगीनंतर चर्चा होत नाही आहे. 

Aug 29, 2023, 05:05 PM IST

घटस्फोटाच्या १० दिवसांनंतरच दुसऱ्या पतीसोबत रोमॅन्टिक झाली अभिनेत्री

घटस्फोटाच्या १० दिवसांनंतरच दुसऱ्या पतीसोबत रोमॅन्टिक झाली अभिनेत्री

Jun 19, 2023, 04:38 PM IST

'तिच्यासाठी अजूनही दार उघडे', पतीपासून वेगळी झाल्यानंतर अभिनेत्रीला साद

दोघांचा वाद आता मीडियासमोर आल्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

Nov 9, 2022, 11:49 PM IST

चारूसोबत माझा कोणताही संबंध नाही; करण मेहरानं राजीवच्या आरोपांवर दिली प्रतिक्रिया

करण मेहरानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 5, 2022, 09:09 AM IST

प्रेग्नेंसीमध्ये पत्नीची सोडली साथ..., 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलचं नातं अंतिम टप्प्यावर?

'या' सेलिब्रिटी कपलसाठी प्रेम म्हणजे काय? लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत, अभिनेत्रीने प्रेग्नेंसी दरम्यान घडलेल्या घडना अखेर सांगितल्याच... 

 

Nov 4, 2022, 02:25 PM IST

पत्नीच्या अफेअरबाबत पहिल्यांदाच बोलला सुष्मिता सेनचा भाऊ; 'त्याचं' केलं उघड

राजीवनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 4, 2022, 10:05 AM IST

धक्कादायक : सुष्मिता सेनच्या वहिनीचा मोठा खुलासा म्हणाली, 'त्याने मला धोका दिला; घराचे दरवाजे बंद करुन...'

टीव्ही अभिनेत्री चारु असोपाचा धक्कादायक खुलासा म्हणाली, 'त्याने मला धोका दिला; घराचे दरवाजे बंद करुन...'

Nov 2, 2022, 07:00 PM IST

सुष्मिता सेनवर हे काय पाहण्याचे दिवस...? कुटुंबात आनंद नांदणार तरी कधी?

राजीव सेन आणि चारू असोपा यांनी 2019 मध्ये लग्न केले होते.

Oct 14, 2022, 04:12 PM IST

ब्रेकअप ते पॅचअप ! Charu Asopa ने Video तून शेअर केला किस्सा

अखेर चारू असोपा हिने तिच्या ब्लॉगमधून (Blog) लग्नाला (marriage) संधी देण्याचा निर्णय का घेतला याबद्दल व्हिडीओ शेअर केला आहे. 

Sep 24, 2022, 11:00 AM IST

घटस्फोटच्या बातम्यांनंतर Charu Asopa आणि Rajeev Senचा मोठा निर्णय,जाणून तुम्हाला बसेल धक्का

चारू आणि राजीव यांनी त्यांच्या नात्याशी संबंधित एवढा मोठा निर्णय उघड केला, ऐकून तुम्हाला आर्श्चय वाटणार आहे.

Sep 1, 2022, 06:55 PM IST

सुष्मिता सेनच्या वहिनीने शेअर केला 'हा' व्हिडीओ, पाहून बसणार नाही विश्वास

सीरियल 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री चारु असोपा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. 

Jul 21, 2022, 06:36 PM IST

ललित मोदी आणि सुष्मिताच्या नात्यावर वडिलांची पहिली प्रतिक्रिया

अभिनेत्रीच्या वडिलांच्या प्रतिक्रियेनंतर सर्वत्र खळबळ, काय म्हणाले सुष्मिताचे वडील?

 

Jul 16, 2022, 10:15 AM IST

ललित मोदीसोबतच्या नात्याला मान्यता दिल्यानंतर sushmita sen चा मोठा निर्णय

सुष्मिता सेनने घेतलेल्या निर्णयाचा भाऊ राजीव सेनला मोठा धक्का!

 

Jul 16, 2022, 08:36 AM IST

घटस्फोटाच्या बातम्या दरम्यान सुष्मिता सेनची वहिनी चारू असोपाला मिळाली आनंदाची बातमी, ऐकून राजीवलाही वाटेल आश्चर्य

सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा यांच्यातील नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. 

Jul 4, 2022, 08:12 PM IST

घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना सेलिब्रिटी जोडप्याचे खासगी फोटो व्हायरल

मुलीच्या जन्मानंतर ही सेलिब्रिटी जोडी होणार विभक्त? त्यांचे खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 

Jul 2, 2022, 03:44 PM IST