raju punjabi death

'देसी देसी ना बोल्या कर...' सिंगर राजू पंजाबीचे निधन; 10 दिवसांपासून सुरू होते उपचार

Raju Punjabi Death: हरियाणातील प्रसिद्ध गायक राजू पंजाबीचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन झालं आहे. आज सकाळी 4 वाजता हरियाणाच्या हिसार रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. राजू पंजाबीच्या निधनामुळे हरियाणी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

 

Aug 22, 2023, 12:48 PM IST