raju srivastav news

Raju Srivastava चा शेवटचा video पोस्ट करत पत्नीची भावुक पोस्ट..सोशल मीडियावर हळहळ

अलीकडेच राजूची पत्नी शिखाने तिच्या पतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत शिखाने एक भावनिक पोस्टही लिहिली आहे, जी वाचून प्रत्येकाचे डोळे ओले होतील.

Oct 23, 2022, 01:36 PM IST

'Amitabh Bachchan यांनी प्रत्येक क्षणाला साथ दिली', Raju Srivastav यांच्या मुलीची भाविनक पोस्ट

Raju Srivastav:  ...आणि त्यांचा कुटुंबियाच्या या संकटात मेगास्टार अमिताभ बच्चन (Megastar Amitabh Bachchan) मोठा आधार होते.  

Sep 28, 2022, 11:31 AM IST

'यमराजही घ्यायला आला...' कॉमेडियन Raju srivastava यांचा शेवटचा Video Viral

Raju Shrivastav Passed Away : मृत्यूविषयी वक्तव्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झाला होता. 

Sep 21, 2022, 11:04 AM IST

Workout दरम्यान Heart Attack चा धोका? काय म्हणतात आरोग्यतज्ज्ञ

अशात जिम जाणारे कमी वयातील लोक Heart Attack चे शिकार होत आहेत.

Sep 17, 2022, 04:53 PM IST

Raju Srivastava यांनी शुद्धीवर आल्यानंतर उघडले डोळे आणि...

Raju Srivastava यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, शुद्धीवर आले असले तरी अद्यापही... 

 

Aug 28, 2022, 09:50 AM IST

मोठी बातमी! कॉमेडियन राजू श्रीवास्तव पुन्हा अत्यवस्थ, डॉक्टर म्हणाले, "आता ब्रेन आणि हार्ट..."

राजू श्रीवास्तव यांना 2005 मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या स्टँड-अप कॉमेडी शोच्या पहिल्या सत्रात सहभागी झाल्यानंतर ओळख मिळाली.

Aug 18, 2022, 03:16 PM IST