rajya sabha bypoll

राज्यसभेच्या रिक्तजागेवर काँग्रेसची रजनी पाटील यांना उमेदवारी, भाजपकडूनही उमेदवार

Rajya Sabha bypoll :  राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रजनी पाटील  (Rajni Patil) यांना काँग्रेसकडून (Congress) उमेदवारी दिली असून ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत.  

Sep 22, 2021, 02:08 PM IST

गुजरात राज्यसभेच्या दोन्ही जागांवर भाजप विजय, काँग्रेस आमदारांचे क्रॉस मतदान

भाजपने गुजरातमधील दोन राज्यसभेच्या जागा जिंकल्या आहेत.  

Jul 6, 2019, 09:04 AM IST