rakshabandhan budhaditya yog

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरु वक्री, तर 700 वर्षानंतर 5 महायोग! 'या' राशींची भावंड होणार मालामाल

Raksha Bandha Mahayog : भावा बहिणीच्या प्रेमाचा सण अतिशय खास आहे. यंदा रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरुची युती आणि तर  700 वर्षानंतर 5 महायोग जुळून आले आहेत. यामुळे काही राशींच्या भावंडांना धनलाभाचे योग आहेत. 

 

Aug 30, 2023, 05:15 AM IST