ranil wickremesinghe

देश अत्यंत कठीण परिस्थिती, आमच्यासमोर मोठी आव्हाने - विक्रमसिंघे

 Sri Lanka New President: श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती यांची निवड झाली आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला नवा राष्ट्राध्यक्ष मिळाला आहे. 

Jul 20, 2022, 02:37 PM IST

श्रीलंकेचे भवितव्य ठरवणारा आजचा महत्त्वाचा दिवस, नव्या राष्ट्रपतींची निवड होणार

New Sri Lanka president to be elected Today : श्रीलंकेचं भवितव्य ठरवणारा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. श्रीलंकेत आज राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे.  

Jul 20, 2022, 10:10 AM IST

श्रीलंकेचा अध्यक्ष कोण होणार?...थेट श्रीलंकेतून रिपोर्ट

श्रीलंकेला आर्थिक संकटातून सावरणारा मसिहा कोण?

Jul 16, 2022, 05:41 PM IST

Sri Lanka Economics Crisis : श्रीलंकेचे राष्ट्रपती पळाले, श्रीलंकेत आणीबाणी

श्रीलंकेत आणीबाणी (Sri Lanka Economics Crisis) लागू झालीय. श्रीलंकेतली जनता प्रचंड पेटून उठलीय.

Jul 13, 2022, 10:31 PM IST

Sri Lanka Econimics Crisis : श्रीलंकेत परिस्थिती आणखी चिघळली, आंदोलनकर्त्यांचा पंतप्रधानांच्या घराला घेराव

Sri Lanka Economic Crisis :  श्रीलंकेची आर्थिक घडी विस्कटल्याने तिथील परिस्थिती चिघळली आहे. अजूनही हिंसक प्रदर्शन सुरु आहे. 

Jul 13, 2022, 05:10 PM IST

Srilanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणीनंतर हवेत गोळीबार, राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पळ काढल्यानंतर परिस्थिती अनियंत्रित

राष्ट्रपतींच्या पलायनानंतर श्रीलंकेत आता पंतप्रधान आंदोलकांच्या निशाण्यावर, घर आणि कार्यालयाला घेराव

 

Jul 13, 2022, 02:12 PM IST

Viral Video: श्रीलंकन पंतप्रधानांच्या बेडवर WWE चा आखाडा, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आंदोलक मौजमजा करत आहेत. राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांचे निवासस्थान पिकनिक स्पॉट बनला आहे.

Jul 11, 2022, 01:43 PM IST

या देशात उरलं फक्त 1 दिवसाचं पेट्रोल, पंतप्रधान म्हणाले 'येणारे दिवस आणखी कठीण'

भारताचा शेजारी देश श्रीलंका हा देश स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक टप्प्यातून जात आहे

May 16, 2022, 09:32 PM IST

श्रीलंकेत मोठी राजकीय घडामोड, राजपक्षे नवे पंतप्रधान

श्रीलंकेत जोरदार राजकीय घडामोडी घडल्यात.

Oct 27, 2018, 10:33 PM IST