ranveer singh alia bhatt

रणवीर सिंगचा रिल पाहून आदिपुरुष ट्रोल, नेटकरी म्हणाले 'यांच्याकडून शिका काहीतरी'

Ranveer Singh Reel: सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची. त्यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या पार्श्वभुमीवर रणवीर सिंगचं रील चर्चेत आलं आहे. 

Jul 1, 2023, 06:57 PM IST