rash car drive

कारने तरुणाला फुटबॉलसारखे उडविले, सीसीटीव्हीत अपघात कैद

भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट कारने टू व्हीलर ढकलत नेणाऱ्या एका तरुणाला फुटबॉलसारखे उडवल्याची धक्कादायक घटना घडलीय. या धडकेत सिद्धार्थ थोरात हा तरुण जागीच ठार झाला.  

Mar 28, 2018, 05:10 PM IST