ratnagiri rain update

रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग सुरु, 'या' मार्गावरुन वाहतूक वळवली

Ratnagiri Rain News :  रत्नागिरी मिऱ्या - नागपूर महामार्ग काल रात्री नाणीजजवळ खचला होता. त्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली होती. जवळ पास 12 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, अन्य दुसऱ्या मार्गाने ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे. 

Jun 30, 2023, 11:02 AM IST

रायगड, रत्नागिरीतील नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, मुख्यमंत्र्यांचे खबरदारी घेण्याचे निर्देश

कोकणात पावसाचा जोर वाढला असून अनेक नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे.

Jul 4, 2022, 08:54 PM IST