rbi action

RBI कडून महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना रद्द; ठेवीदारांची रक्कम बुडाली?

RBI News : खातेधारकांच्या हितासाठी आरबीआयकडून महाराष्ट्रातील 'या' बँकेवर कारवाई. खातेधारकांच्या पैशांचं नेमकं काय होणार? पाहा 

Feb 7, 2024, 11:12 AM IST

Paytmवरील संकट वाढले! शेअर्स 40 टक्क्यांनी कोसळले, कंपनी शोधणार नवा मार्ग

Paytm Shares: भारतीय रिझर्व्ह बँकेने ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस देणारी देशातील दिग्गज कंपनी पेटीएमवर बुधवारी मोठी कारवाई केली आहे. आरबीआयच्या या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्सवरही मोठा परिणाम झाला आहे

 

Feb 2, 2024, 11:46 AM IST

गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालक मंडळामुळे ST बँकेवर RBI ची कारवाई; 70 वर्षांंत पहिल्यांदा अस घडलं

एसटी बँकेत वकिल गुणरत्न सदावर्ते यांचे संचालक मंडळ आहे. मात्र,  बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत  रिझर्व बँकेने दोन लाखांचा दंड ठोकला आहे. 

Sep 27, 2023, 10:25 PM IST

RBI Cancels Bank License : आरबीआयची 'या' बँकेवर मोठी कारवाई

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.

Jun 9, 2022, 05:06 PM IST