reasons

...म्हणून 800 कोटींच्या 'वंदे भारत' धूळ खात कारखान्यात उभ्या; कारणांची यादी एकदा पाहाच!

Indian Railway Vande Bharat News: भारतामधील सर्वात प्रिमिअम ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत ट्रेन पूर्णपणे बांधणी करुन तयार असल्या तरी त्या चालवल्या जात नसून धूळ खात उभ्या आहेत. यामागील कारणं जाणून घ्या...

Sep 14, 2024, 12:21 PM IST

Cholesterol: ‘या’ कारणांमुळे शरीरात अचानक वाढू शकतं कोलेस्ट्रॉल

‘या’ कारणांमुळे शरीरात अचानक वाढू शकतं कोलेस्ट्रॉल

Dec 14, 2023, 02:40 PM IST

ट्रकच्या टायरजवळ रबरी झिरमिळ्या का लावतात माहितीये का? डेकोरेशन नाही तर 'हे' आहे खरं कारण

Why Rubber Strips Hang Near Truck Tyres: तुम्हीपण अनेकदा ट्रकच्या टायर्सच्या अगदी जवळ लटक असलेल्या या रबरी झिरमिळ्या पहिल्या असतील. या केवळ डेकोरेशनसाठी असतात असा तुमचा समज असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचा विचार करत आहात.

Oct 17, 2023, 07:57 PM IST

ब्रा घालून झोपण्याचे धक्कादायक दुष्परिणाम

Why It Is Important To Remove Bra While Sleeping: झोपताना ब्रा काढून झोपणं आरोग्यासाठी फायद्याचे असते.

Aug 30, 2023, 03:24 PM IST

अचानक Cholesterol वाढल्याचं जाणवतंय? 'या' 3 प्रमुख गोष्टी कारणीभूत

उच्च कोलेस्टेरॉलची पातळी आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.

Aug 14, 2022, 09:56 AM IST

Women health : सतत पोटदुखी होण्यामागे 'ही' असू शकतात कारणं; आजच लक्ष द्या

जाणून घेऊया पोटदुखीची काय कारणं असू शकतात.

Jul 22, 2022, 02:40 PM IST

या 3 कारणांमुळे महिला लैंगिक संबंधांसाठी पतीला देतात नकार; सरकारी रिपोर्टमध्ये खुलासा

पत्नी पतीला सेक्ससंदर्भात का नकार देतात, याबाबतची कारणंही समोर आली आहेत.

Jul 20, 2022, 10:46 AM IST

Parenting Tips | तुमच्या 'या' सवयींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा

Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी कराटेच्या क्लासमध्ये तर कधी इतर कोणत्यातरी ऍक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवतात.

May 21, 2022, 10:53 AM IST

मासिक पाळी का लवकर येतेय? 'ही' असू शकतात कारणं

वेळेच्या आधी पाळी येणं यामागे नेमकी काय कारणं असू शकतात हे आज आपण जाणून घेऊया.

Apr 3, 2022, 03:22 PM IST

Fact about Flight : विमानात अटेंडेंट म्हणून महिलाच का काम करतात? सौंदर्याशिवाय ही आहेत यामागील कारणं

आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी एकदातरी विमानाने प्रवास केलाच असेल. यादरम्यान तुम्ही पाहिलं असेल की, विमाना प्रवासात लोकांना मदत करण्यासाठी एयर होस्‍टेस (Air Hostess) असतात.

Mar 8, 2022, 09:03 PM IST

पिरीयड्स मिस होणं म्हणजे प्रेग्नेंसी हेच कारण नाही तर....

पिरीयड्स मिस होणं हे केवळ गर्भधारणेचं लक्षण नाही. काही जीवनशैलीतील बदल आणि इतर गोष्टींमुळेही पिरीडयड्स मिस होऊ शकतात. 

Feb 25, 2022, 02:49 PM IST

फेसबुकला एका दिवसात अब्जावधींचा फटका; नक्की काय घडलं वाचा

Meta Share tanks:  फेसबुकच्या मालकीची कंपनी मेटाला तिच्या शेअर्समध्ये मोठे नुकसान झाले.मार्क झुकरबर्गच्या मालमत्तेत 23 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. जाणून घ्या यामागचे कारण 

Feb 4, 2022, 02:35 PM IST

Coal Crisis | देशावर का घोंगवतंय Power Cut चं संकट? वाचा सविस्तर कारण

भारताबाहेरून आयात करण्यात येणाऱ्या कोळशाच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर पोहचल्या आहेत. त्यामुळे कोळशाच्या आयातीमध्ये कपात झाली आहे.

Oct 10, 2021, 12:56 PM IST

Benefits of Makhana: सुपरफूड मखानाचे हे 5 जबरदस्त फायदे

वजन कमी करण्यासाठी मखाना अतिशय फायदेशीर 

Oct 6, 2021, 11:41 AM IST