recreate

'सिलसिला'च्या निमित्ताने रेखाकडून पुन्हा प्रेमाची कबुली, 'वो मेरा प्यार हैं'

 तर माधुरीने जया बच्चन यांच्या पात्रात प्रवेश करत आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं आहे. या व्हिडिओच्या शेवटी रेखा म्हणतात, 'तो माझं प्रेम आहे.'

Jul 16, 2021, 07:20 PM IST

'बालपणीचा काळ सुखाचा' म्हणत तेजश्रीने हातात घेतली ड्रॉईंग बुक

घराघरात पोहोचलेली ही शुभ्रा सध्या करतेय तरी काय ? असा प्रश्न अनेकांना पडला होता

Jun 26, 2021, 06:48 PM IST

गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडून 'शौर्य दिवस' साजरा करणाऱ्या पूजा पांडेला अटक

पूजा पांडे हिनं गांधींजींच्या पुतळ्यावर तीन गोळ्या झाडून त्याचं दहनही केलं होतं

Feb 6, 2019, 10:50 AM IST

माधुरी दीक्षितचा व्हिडिओ व्हायरल

माधुरी आणि रेणुका दिसल्या एकत्र 

May 20, 2018, 04:43 PM IST

रविंद्रनाथ टागोरांच्या प्रेमकहाणीची प्रियांकाला भुरळ!

हॉ़लिवूड - बॉलिवूड गाजवणारी प्रियांका निर्मिती क्षेत्रातही उत्तम कामगिरी करतेय... आता ती आणखी एक बंगाली - मराठी (संमिश्र भाषा) सिनेमा घेऊन येतेय... हा सिनेमा नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथा टागोर यांच्या जीवनातील प्रेमकहाणीवर आधारित असेल, असं सांगण्यात येतंय. 

May 9, 2017, 10:05 PM IST

जांघेच्या चरबीतून विकसित केले तरूणीचे स्तन

 दिल्लीच्या एका रुग्णालयात डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण सर्जरी करण्यात यश मिळविले आहे. या सर्जरीत एका तरुणीच्या एक स्तन विकसित करण्यात आले आहे. यासाठी तिच्या जांघेच्या चरबीचा वापर करण्यात आला. ही महिला पोलंड सिंड्रोम या आजाराने ग्रस्त होती. 

Jun 29, 2015, 08:35 AM IST