redmi y3

Redmi ग्राहकांसाठी खुशखबर... लवकरचं 'हा' मोबाईल येणार बाजारात

शाओमी कंपनीचा Redmi Y3 लवकरचं ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. हा मोबाईल भारतीय बाजारात 24 एप्रिलला लॉन्च होणार आहे

Apr 16, 2019, 01:46 PM IST