redu director

'रेडू'चा दिग्दर्शक सागर वंजारीला प्रतिष्ठेच्या `अरविंदन' पुरस्काराचा सन्मान!!

कैरो, इफ्फी, कोलकाता अशा मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या 'रेडू' या चित्रपटाचा दिग्दर्शक सागर वंजारीला अजून एक सन्मान प्राप्त झाला आहे. 

Feb 27, 2018, 07:37 PM IST