released on may 10

चंद्रकांत पवार दिग्दर्शित "अप्सरा" १० मे ला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची  कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीन गाणी मंगेश कांगणे यांनी केली आहेत.

Apr 18, 2024, 06:07 PM IST