richard illingworth

T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार

T20 World Cup :  T20 वर्ल्ड कप मध्ये  टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार. इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

May 22, 2024, 09:42 PM IST

टीम इंडियासाठी 'बॅडलक' ठरलाय हा अम्पायर, नेमका वर्ल्ड कप फायनलवेळी असेल मैदानात

World Cup 2023 Final Umpire: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी असलेल्या अम्पायर्सकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण फायनलसाठी असलेले अम्पायर हे टिम इंडियासाठी 'बॅडलक' ठरले आहेत.

Nov 18, 2023, 10:53 AM IST

IND vs AUS : विराट कोहली चुकीच्या पद्धतीने OUT? भारतीय फॅन्स भडकले

Ind vs Aus Virat Kohli : दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव सुरू आहे. या डावात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू कुहनेमनच्या एका चेंडूवर पहिल्या मैदानी पंचाने एलबीडब्ल्यू दिले. यावेळी विराटने रिव्ह्यू घेतला, त्यावेळेस थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांनी त्याला बाद घोषित केले.

Feb 18, 2023, 02:32 PM IST

अॅडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

वेलिंग्टन : उस्मान ख्वाजा आणि अॅडम व्होग्स यांनी शतक झळकावून ऑस्‍ट्रेलियाला मजबूत पकड मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने यजमान न्युझीलंडवर पहिल्या कसोटी सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे. वेलिंग्टन येथे सुरु असलेल्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी व्होग्स १७६ धावांवर नाबाद होता. तर, पीटर सिडल त्याला साथ देत उभा होता. ऑस्ट्रेलियाने २८० धावांची आघाडी घेतली आहे.

Feb 13, 2016, 03:41 PM IST