rohini sindhuri

IAS vs IPS : 2 पॉवरफूल महिला अधिकाऱ्यांमधील वाद शिगेला...सोशल मीडियावर प्रायव्हेट फोटो शेअर

IAS Rohini Sindhuri Vs IPS D Roopa : कर्नाटकातील महिला आयपीएस अधिकारी डी रूपा (IPS D Roopa) आणि आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी (IAS Rohini Sindhuri) या दोन महिला अधिकाऱ्यांमधील वाद टोकाला पोहोचला आहे. डी रूपा यांनी रोहिणी सिंधुरीचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर शेअर करत गंभीर आरोप केले होते. 

Feb 20, 2023, 05:28 PM IST