roja movie

'दिल है छोटासा' म्हणणारी 'रोजा' काय करते, 31 वर्षांनी पाहा अशी दिसते?

Entertainment : 1992 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या रोजा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं होतं. 31 वर्षानंतरही या चित्रपटाची जादू लोकांच्या मनावर कायम आहे. आज इतक्या वर्षांनी या चित्रपटातील अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं आहे. आता ही अभिनेत्री काय करते, कशी दिसते याची उत्सुकता चाहत्यांना आहे. 

 

Dec 11, 2023, 08:59 PM IST

सचिन तेंडुलकर वेशांतर करून सिनेमा पाहायला गेला आणि....

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १९९४ चा एक किस्सा एका कार्यक्रमात बोलताना सांगितला.

May 11, 2018, 08:52 PM IST