ruchak rajyog

Maha Daridra Yog : मंगळदेवाच्या राशी परिवर्तनामुळे महा दरिद्र योग! 'या' राशींच्या लोकांवर ओढवणार संकट?

Maha Daridra Yog : वैदिक ज्योतीशास्त्रानुसार जूनच्या पहिल्या तारखेला मंगळ ग्रह मेष राशीत स्थलांतर करणार आहे. मंगळाच्या या गोचरमुळे महा दरिद्र योग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांवर संकट कोसळण्याची शक्यता असून या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो असं ज्योतिषचार्य आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय. 

 

May 31, 2024, 09:05 PM IST

30 वर्षांनी तयार होणार शश-मालव्य राजयोग; 'या' राशींचे खुलणार आर्थिक मार्ग!

Shash And Malavya Rajyog: येत्या 19 मे रोजी शुक्र देव स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शश आणि मालव्य राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, हे दोन्ही राजयोग 30 वर्षांनंतर तयार होणार आहेत.

May 15, 2024, 07:46 AM IST

Ruchak Yog: एका वर्षानंतर मंगळ ग्रह बनवणार रूचक राजयोग; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई

Ruchak Yog In Kundli: मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे रूचक राजयोग तयार होणार आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांना यावेळी प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे.Ruchak Yog: एका वर्षानंतर मंगळ ग्रह बनवणार रूचक राजयोग; 'या' राशी करू शकतात बंपर कमाई

Apr 30, 2024, 07:42 AM IST

Rajyog : मार्चमध्ये 200 वर्षांनंतर रुचक, मालव्यसह 3 राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा

Three Rajyog In Transit Kundli : मार्च महिन्यात 3 राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप पैसासह प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

Feb 7, 2024, 08:21 AM IST

Ruchak Yog: 3 दिवसांनी मंगळ ग्रह बनवणार रूचक राजयोग; 'या' राशींना मिळणार लाभ

Ruchak Yog In Meen: मंगळाने मकर राशीत प्रवेश केल्यामुळे रुचक नावाचा योग तयार झाला आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा मंगळ आपल्या उच्च राशीत मकर किंवा वृश्चिक राशीत प्रवेश करतो तेव्हा रुचक योग तयार होतो. 

Feb 2, 2024, 11:21 AM IST

Rajyog : 500 वर्षांनंतर 3 राशींच्या कुंडलीत 2 राजयोग! शुक्र - शनिच्या कृपेने पैशांत खेळणार 'ही' लोकं?

Shash And Malavya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 500 वर्षांनंतर 2 राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे तीन राशीच्या लोकं हे पैशांमध्ये खेळणार आहे असं भाकित ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी केलं आहे. 

Jan 12, 2024, 01:00 PM IST

Ruchak Yog: मंगळाच्या उच्च राशीत बनणार 'रूचक राजयोग'; 'या' राशींना होणार धनलाभ

Ruchak Yog In Kundli: ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग असतो तो त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो.

Jan 10, 2024, 10:42 AM IST

नव्या वर्षात शनी-शुक्र बनवणार राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Rajyog In Kundli: शनी देवांच्या स्थिती बदलामुळे शश राजयोग तयार होणार आहे. शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे. 

Dec 30, 2023, 10:45 AM IST

30 वर्षांनंतर बनतायत शशसोबत 3 राजयोग; नव्या वर्षी 'या' राशींचा भाग्योदय होण्याची शक्यता

Shash And Malavya Rajyog: या तिन्ही राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अपार लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी काही या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते.

Dec 22, 2023, 10:58 AM IST

Rajyog 2023 : 500 वर्षांनंतर 4 राजयोग! या राशींना अमाप पैसा, प्रतिष्ठा व सन्मान

Four Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 500 वर्षांनंतर 4 राजयोगाची निर्मिती होते आहे. ज्यामुळे काही राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. 

 

Dec 16, 2023, 10:00 AM IST

Ruchak Rajyog: मंगळ ग्रहाने बनवला पॉवरफुल ‘रूचक राजयोग’, 'या' राशींना मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा

Ruchak Rajyog: मंगळ वृश्चिक राशीत गेल्याने रुचक नावाचा राजयोग तयार झाला आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या राजयोगाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.

Dec 7, 2023, 07:31 AM IST

पन्नास वर्षांनंतर मालव्य राजयोगासोबत बनतायत '3' खास राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

Shash And Malavya Rajyog: 3 राजयोगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळू शकणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Dec 6, 2023, 07:36 AM IST

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तयार होणार 7 दुर्मिळ राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा

Rajyog: ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक राजयोग तयार होत आहेत. 28 डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून शुक्र ग्रह आधीच उपस्थित आहे. 

Dec 2, 2023, 07:46 AM IST

Rajyoga December 2023 : 300 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 3 राजयोग! 2024 'या' राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ

Rajyoga December 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 300 वर्षांनंतर 3 राजयोग निर्माण होत आहे. हे राजयोग काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. 

Nov 27, 2023, 09:58 PM IST

Ruchak-Kendra Trikon rajyog: मंगळ गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; डिसेंबरपर्यंत 'या' राशींचं नशीब चमकणार

Ruchak-Kendra Trikon rajyog : 16 नोव्हेंबरला मंगळाने वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. त्यामुळे रुचक राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. या दोन राजयोगांमुळे 3 राशींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे.

Nov 24, 2023, 07:28 AM IST