rujuta diwekar summer tips

भीषण गरमीने बेहाल झालात? ऋजुता दिवेकरने सांगितला स्वस्त पदार्थांचा उपाय

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पोट आतून थंड असणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितले 3 स्वस्त पर्याय. अवघ्या 10 रुपयात मिळेल गारवा. 

May 29, 2024, 04:32 PM IST

ऋजुता दिवेकरने सांगितल्या उन्हाळ्यावर मात करणाऱ्या 3 टिप्स

Healthy Way To Beat The Heat- उन्हाळ्यात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक असते. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 गोष्टी. 

May 10, 2024, 07:10 AM IST