rupesh paul

`कामसूत्र ३डी`चे दिग्दर्शक बनवणार मोंदींवर `नमो ४डी`

जरा लक्ष देवून वाचा... कारण या वर्षातली सर्वात हॉट न्यूज थंडीच्या या महिन्यात पुढं आलीय. हॉट अभिनेत्री शर्लिन चोपडाचा आगामी चित्रपट `कामसूत्र ३डी`चे दिग्दर्शक रुपेश पॉल आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट बनवणार आहेत.

Jan 24, 2014, 09:17 AM IST

ऐकलंत का... शर्लिन चोप्राच्या ‘कामसूत्र थ्रीडी’ला ऑस्कर नामांकन

सिने जगतातला जगातला प्रसिद्ध पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार... आतापर्यंत अनेक वेळा भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालेली आहेत. पण यंदा चक्का हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ‘कामसूत्र थ्रीडी` ला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालंय. ऑस्कर पुरस्कारासाठी, तीन विभागांत चित्रपटाला नामांकनं मिळाली आहेत.

Dec 18, 2013, 12:10 PM IST

`कामसूत्र थ्रीडी` चा `टूडी` ट्रेलर प्रकाशित

गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये `कामसूत्र थ्रीडी` चित्रपटाचा `टूडी` ट्रेलर अभिनेत्री शर्लिन चोप्रा, मिलिंद गुणाजी आणि दिग्दर्शक रुपेश पॉल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

Nov 27, 2013, 05:30 PM IST

शर्लिन चोप्रा पुन्हा कामसूत्र-३डीमध्ये

ट्विटर क्वीन आणि प्लेबॉय मॅगझीनला बोल्ड फोटोशूट देणारी शर्लिन चोप्रा पुन्हा कामसूत्र-३डीमध्ये दिसणार आहे. रूपेश पॉल याच्या कामसूत्र-3Dमधून शर्लिनला काढून टाकल्याची बातमी आली होती.

Feb 27, 2013, 05:31 PM IST