russia ukraine war start date

Fact Check : युक्रेन बंदरावरील'रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा' VIRAL VIDEO मागील सत्य समोर

Russian Missile Attack Video : युक्रेनियन ड्रोनने मॉस्कोवर हल्ला केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमागील सत्य समोर आले आहे. 

Jul 31, 2023, 04:35 PM IST

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला, मॉस्कोमध्ये उडाली खळबळ

Russia-Ukraine War: युक्रेनियन ड्रोनने रात्री मॉस्कोवर हल्ला केला आणि दोन सरकारी इमारतींचे नुकसान केले. या सरकारी इमारतींच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. कुणीही जीव गमावला नाही,अशी माहिती . मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिली.

Jul 30, 2023, 09:20 AM IST

Russia Ukraine War: रशियाकडून सीमा भागात अण्वस्त्रवाहू लढाऊ विमानं तैनात, ज्याची भीती होती तेच....

Russia Nuclear Attack Plane: रशियाकडून आता युक्रेनसोबत (ukrain) सुरु असणाऱ्या युद्धामध्ये काही अखेरची पावलं उचलली जात असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. रशियाची नवी चाल संपूर्ण जगावर टांगती तलवार ठरत आहे. 

 

Oct 15, 2022, 06:56 AM IST

Russia Ukraine War: रशिया- युक्रेन युद्ध महत्त्वाच्या टप्प्यावर, 'त्या' एका निर्णयाची सर्वांनाच भीती

Russia Ukraine War: पुतीन यांचा पुढचा बेत काय असणार यावर आता संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. जगावर पुन्हा एकदा अण्वस्त्रांचा धोका आहे. पुतीन युक्रेनवर अण्वस्त्रांचा वापर करून जगाला आणखी एका भयाण युद्धाच्या गर्तेत लोटतील अशी शक्यता आहे. 

Oct 11, 2022, 07:57 AM IST