sachin out

मीरपूर वनडेत भारताची विजयी सलामी

बांग्लादेशमध्ये मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला येथे इंडिया वि. श्रीलंका वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने सुरवात अतिशय चांगली केली.

Mar 13, 2012, 09:23 PM IST

सचिन है की मानता नही......

ऑस्ट्रेलियातील तिरंगी सीरीजमधील भारत वि. श्रीलंका या दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा सचिनने निराशाच केली आहे. सेहवाग सोबत आलेल्या सचिनने खरं तर आज त्याने आश्वासक आणि चांगली सुरवात केली होती. काही चांगले आणि खणखणीत फटके देखील त्याने मारले.

Feb 8, 2012, 06:03 PM IST