saif ali khan movie

'मैं खिलाडी तू अनाडी' चित्रपट पाहून आला आणि मार खाल्ला; Saif Ali Khan सोबत नक्की काय घडलं होतं?

Saif Ali Khan Birthday: सैफ अली खान हा आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता आहे. त्याचे अनेक चित्रपट हे गाजलेले आहेत त्यामुळे त्याची सदैव चर्चा होताना दिसते. सैफ अली खानचे पहिले लग्न हे अमृता सिंगसोबत झाले होते त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर करीना कपूरशी सैफ अली खान लग्नबंधनात अडकला. सैफ अली खानही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

Aug 16, 2023, 08:00 AM IST

बिल्डर विरोधात केस करत Saif Ali Khan का करतोय कोट्यवधींची मागणी?

बिल्डर विरोधात केस करणं Saif Ali Khan ला पडेल महागात? स्पष्टीकरण वाचून तुम्हाला बसेल धक्का

 

Oct 13, 2022, 11:05 AM IST

Adipurush चित्रपटात रावणाची भूमिका वादाच्या भोवऱ्यात; सैफने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे आणखी तापणार प्रकरण?

या चित्रपटापेक्षा सैफ अली खान त्याच्या भुमिकेमुळेच सर्वाधिक चर्चेत आला आहे.

Oct 6, 2022, 03:38 PM IST

Saif Ali Khan and Amrita Singh: सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून अमृताची अशी असायची रिअ‍ॅक्शन, व्हायचा झगडा!

Amrita Singh and Saif Ali Khan Story: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचे लग्न झाल्यानंतर अमृता सिनेमापासून दूर राहिली. मात्र सैफच्या करिअर शिखरावर होते. त्यावेळी सैफला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत काम करताना पाहून अमृता दु:खी व्हायची आणि तिच्या रागाचे रुपांतर मारामारीत होत असे.

Oct 4, 2022, 09:37 AM IST

'या' व्यक्तीसोबत सारा अली खान करतेय रोमान्स; पसर्नल Video व्हायरल

रोमान्स करताना अभिनेत्री सारा अली खान कॅमेरात कैद; अभिनेत्रीसोबत कोण आहे हा व्यक्ती?

Sep 8, 2022, 01:07 PM IST

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला 'या' गोष्टीचा पश्चाताप; मुलाखतीत केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्याच्या घडीचा आघाडीचा अभिनेता आहे.

May 29, 2022, 07:00 PM IST