saina

श्रद्धा कपूर ऐवजी परिणीती चोप्राला का दिली गेली सायनाची भूमिका?

श्रद्धा कपूर आधी या चित्रपटात काम करणार हे स्पष्ट झालं होतं.

Jun 20, 2019, 12:15 PM IST

CWG 2018 : बॅटमिंंटनमध्ये सायना विरूद्ध सिंधू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 14, 2018, 01:35 PM IST

सायना नेहवाल इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत

  २०१८ बॅडमिंटन हंगामाची सुरुवात सायना नेहवालनं दिमाखात केलीय. सायनानं इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. उपांत्य फेरीत सायनानं थायलंडच्या राचनोक इंतनॉनवर मात केली.

Jan 27, 2018, 09:07 PM IST

अक्षय कुमार आणि सायना नेहवालला नक्षलवाद्यांकडून धमकी

देशाची आंतरिक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जवानांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे अनेक जवान मारले गेले होते. सुकमा हल्ल्यातील शहीद सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबियांना मदत केल्यामुळे अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवालला धमकी आली आहे. आर्थिक मदत केल्यामुळे पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीने याची निंदा केली.

May 29, 2017, 12:17 PM IST

सचिनच्या हस्ते सायनाला बीएमडब्ल्यू भेट

हैद्राबादमध्ये सचिनच्या हस्ते सायना नेहवालचा सत्कार करण्यात आला. तसंच सायनाला बीएमडब्ल्यू कारही भेट देण्यात आली.

Aug 19, 2012, 09:18 PM IST

सायना म्हणाली, मला नको दीड करोड...

‘शटल क्वीन’ सायना नेहवालने लंडनला ब्रॉंँझ पदक पटकावले. पण यासाठी सायनाच्या अथक परिश्रमांचा मोठा वाटा आहे. पण या खेळांच्या कुंभमेळ्याची तयारी करण्यात अडथळा नको म्हणून सायनाने तब्बल दीड कोटी रुपयांच्या जाहिरातीवर पाणी सोडले.

Aug 8, 2012, 04:27 AM IST

'फुल'राणी सायनाचं स्वागत फुलांचा बुके फेकून

लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून आज दिल्लीत परतलेली फुलराणी सायना नेहवाल हीच्यावर तिच्या चाहत्यांनी अक्षरश: फुलं फेकून मारली. सायना नेहवालवर बुके फेकण्यात आला जो तिचा कानाला लागला.

Aug 7, 2012, 01:06 PM IST

सायना आली झोकात... विजयी घौडदोड

भारताच्या सर्वाधिक आशा असणाऱ्या 'गोल्डन गर्ल' सायना नेहवाल त्या अपेक्षा आणखी वाढविल्या आहेत. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालने सोमवारी ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत झोकात प्रवेश केला.

Jul 31, 2012, 07:54 AM IST