salary increase

50 हजार पगार असलेल्या लोकांनी किती बचत केली पाहिजे? हा फॉर्म्युला लक्षात ठेवल्यास व्हाल मालामाल

Monthly Salary Saving Tips: तुमचा पगार किती आहे त्याआधारे तुम्ही किती बचत करु शकता हे ठरवणे तुमच्या हातात आहे. आज आम्ही तुम्हाला बचतीला फॉर्मुला सांगणार आहोत. 

Dec 29, 2023, 10:57 AM IST

Salary Hike In India: जगभरात कर्मचारीकपात पण भारतीयांसाठी दिलासादायक बातमी! 2023 ठरणार पगारवाढीचं वर्ष

Average Salary Hike In 2023: जगभरातील नामवंत कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत असतानाच भारतीय कर्मचाऱ्यांसाठी एक समाधानकारक बातमी समोर आली आहे. एका अहवालामधून भारतीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भातील आकडेवारी मांडण्यात आली आहे.

Mar 21, 2023, 08:04 PM IST

Rashibhavishya 2023: नोकरीची चिंता मिटणार; 2023 मध्ये 'या' राशींच्या वाट्याला गडगंज पगार आणि बरंच काही...

येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यात नवनवीन संधी घेऊन येत असतो. या संधी फक्त योग्य वेळी हेरण्याचं कसब तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. 2022 हे वर्ष आता अवघ्या काही दिवसांनी संपणार असून, एका नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. अर्थात आपल्यासाठी 365 नव्या संधी तयारच आहेत. 

Dec 27, 2022, 12:51 PM IST

Salary Hike: पुढच्या वर्षी तुम्ही करताय शॉपिंग, ट्रॅव्हिंग प्लॅन; मग तुमचं स्वप्न होणार साकार

सर्वेक्षणानुसार जगात असे केवळ 37 टक्के देश आहेत ज्या देशात 2023 मध्ये महागाईला धक्का देणारी पगारवाढ होऊ शकते. त्या देशांच्या यादीत भारताचे नाव आघाडीवर असेल तसेच त्याचवेळी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपातील देश मात्र मागे असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Oct 28, 2022, 06:42 PM IST
Good news for Anganwadi workers, there will be an increase in remuneration PT45S

Video | अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, मानधनात होणार वाढ

Good news for Anganwadi workers, there will be an increase in remuneration

Oct 10, 2022, 07:30 PM IST

देशातील नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी, सर्वाधिक पगारवाढीची शक्यता

salary will increase next year : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी अर्थात 2022 मध्ये देशात 9.3 टक्के वेतनवाढीची शक्यता आहे.  

Oct 21, 2021, 10:58 AM IST

१००, २०० नव्हे तर तब्बल १३०० टक्क्यांनी वाढला या खेळाडूचा पगार

सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.

Mar 7, 2018, 10:21 PM IST

खासगी क्षेत्रासाठी खुशखबर, पगार १० ते १५ टक्के वाढण्याची शक्यता

रोजगार क्षेत्रातील सर्वात आव्हानपूर्ण वर्ष हे २०१७ होतं, यानंतर २०१८ मध्ये योग्य त्या व्यक्तींना १० ते १५ टक्के पगारवाढ मिळू शकते.

Dec 11, 2017, 11:35 AM IST

Good News राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०१७ पासून देण्यात येणार आहे.

Sep 21, 2017, 07:12 PM IST

Good News : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार वाढ

सटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी. एसटी महामंडळाच्या 1 लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 7, 2017, 11:31 PM IST

आमदार यांच्यानंतर आता नगरसेवकांना सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव

राज्यातील आमदारांना गरीब झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी त्यांच्या पगारात  भरघोस वाढ करून घेतली. आता हिच जाणीव पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांना झाली आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव विधी समितीत मंजूर करण्यात आला आहे.

Aug 9, 2016, 06:38 PM IST

मध्यप्रदेशच्या आमदारांसाठी खूशखबर, दुप्पट होणार पगार?

मध्यप्रदेश विधानसभेचं बजेट सत्र संपल्यानंतर आमदारांना एक खूशखबरी मिळाली आहे. आमदारांच्या पगारीमध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. आमदारांच्या पगार वाढीचा प्रस्ताव कॅबिनेटने मंजूर केला आहे.

Mar 30, 2016, 04:57 PM IST