salman khan hotel in mumbai

सलमान खान मुंबईत सुरु करणार अत्याधुनिक सुविधांनी युक्त 19 मजली हॉटेल

Salman Khan 19-floor hotel in Bandra :  अभिनेता सलमान खान यांचे अत्याधुनिक सुविधांनी युक्त 19 मजली हॉटेल उभं राहणार आहे. सलमानच्या हॉटेलच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेनंही मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेलच्या कामाला आता वेग येणार आहे.

May 20, 2023, 08:38 AM IST