salman khan video

सलमानच्या हातातील फिरोजा स्टोन ब्रेसलेट का आहे खास? हे रत्न 'या' 5 राशींचं भाग्य उजळेल

Salman Khan Bracelet : सलमान खानच्या स्टाइलचा एक भाग म्हणजे त्याच्या हातातील निळ्या रत्नाचा ब्रेसलेट. भाईजान त्याच्या ब्रेसलेटशिवाय कधीच दिसला नाही. या ब्रेसलेटमधील रत्न हा 7 वेळा ब्रेक झाला होता. 

Dec 27, 2023, 12:34 PM IST

...अन् सलमान खानने स्टेजवरच सर्वांसमोर इमरान हाश्मीला केलं किस! VIDEO व्हायरल

Salman Khan Kiss Emraan Hashmi : सलमान खाननं इमरान हाश्मीला किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 18, 2023, 12:33 PM IST

सलमाननं केलं कतरिनाच्या नवऱ्याला इग्नोर? नक्की काय घडलं... पाहा VIDEO

Salman Khan Vicky Kaushal Video: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सलमान खान आणि विकी कौशलच्या 'त्या' (Salman Khan Viral Video) व्हायरल व्हिडीओची. त्यामुळे सलमान खान पुन्हा एकदा हैराण झाले आहेत. यावेळी सलमान खाननं नक्की काय केलं? 

May 26, 2023, 12:38 PM IST

तो धावत आला अन् सलमानला मिठीच मारली, VIDEO नं जिंकली लाखोंची मनं

Salman Khan Video: सलमान खान कायमच आपल्या चाहत्यांना सरप्राईज करत असतो. यावेळी त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Salman Khan News) चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये त्याचा साधेपणा पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे सध्या सलमान खान (Video Viral) चांगलाच चर्चेत आला आहे.

May 25, 2023, 04:55 PM IST

विकीसमोरचं कतरिनासाठी सलमानने केली ही गोष्ट; पाहून तुमचेही डोळे पाणावतील

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्याबद्दल बी-टाऊनमध्ये खूप चर्चा होत असतात. चाहत्यांना ही जोडी पडद्यावर तर आवडतेच, पण ही जोडी खऱ्या आयुष्यातही व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. पण...

Mar 6, 2023, 03:00 PM IST

Salman Khan 'हे' कृत्य कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियावर VIDEOची चर्चा

सलमान खानची अशीच एक कृती पुन्हा कॅमेऱ्यात कैद झाली आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Sep 4, 2022, 05:28 PM IST

'हृद्यात वाजे समथिंग'.... सामंथासाठी सलमानच्या हृदयाचे ठोके वाढले

 बॉलिवूडचा दबंग खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Jun 27, 2022, 06:05 PM IST

पचका; भर कार्यक्रमात 'या' सेलिब्रिटीला सलसोबत जाण्यापासून रोखलं आणि....

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानचा एक फोटो समोर आला आहे

Jun 3, 2022, 10:15 AM IST

सलमान खान याची मुंबई विमानतळावर 'दबंगिरी', गिफ्ट देणाऱ्या चाहत्यासोबत असं काही केलं की...

Salman Khan Video: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका चाहत्यासोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. 

Jun 2, 2022, 08:34 AM IST

बाळासाहेबांचा दरारा आजही कायम; फोटोसमोर येण्याआधी सलमाननं काय केलं एकदा Video पाहाच

बाळासाहेबांच्या नावाचा दरारा म्हणजे नेमकं काय हे नुकतंच पार पडलेल्या एका कार्यक्रमात पाहायला मिळालं. 

 

May 11, 2022, 10:31 AM IST

बघतच रहाल...! कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या अभिनेत्रीसोबत सलमानचा ‘तो’ Video Viral

सलमानशी खास नातं असणारी ही सौंदर्यवती आहे तरी कोण ?

May 2, 2022, 12:57 PM IST

Salman Khan ला इफ्तार पार्टीमध्ये 'ही' व्यक्ती सतत करतेय kiss, व्हायरल व्हिडीओमुळे चर्चा

Salman Khan ला मिळतायेत किसवर किस... पार्टीमध्ये सलमानला Kiss करणारी 'ती' व्यक्ती  कोण? 

 

Apr 19, 2022, 08:12 AM IST

या कारणामुळे सलमान खानने केलं नाही लग्न, अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Mar 7, 2022, 07:15 PM IST

सलमानने भर स्टेजवर अभिनेत्रीला अशा ठिकाणी हात लावला की... VIDEO पाहून सगळेच हादरले

पण तिथल्या एका व्हिडिओमुळे तो खूप ट्रोल होत आहे.

Feb 27, 2022, 02:33 PM IST

सर्वांसमोर सलमानचं अभिनेत्रीसोबत गैरवर्तन? ज्यामुळे चाहत्यांचा लाडका भाईजान होतोय ट्रोल

व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांचा लाडका भाईजान होतोय ट्रोल... अभिनेत्रीसोबत डान्स करणं सलमानला पडलं महागात...

 

Feb 27, 2022, 10:09 AM IST