samosa

'इंडिया आघाडीच्या बैठकीत समोसे न मिळाल्याने आम्ही महत्त्वाचे विषय टाळले'; खासदाराचा दावा

INDIA Bloc Meeting Without Samosa: इंडिया आघाडीच्या बैठकीला काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांबरोबरच शरद पवार, नीतीश कुमार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे यासारखे नेते उपस्थित होते.

Dec 21, 2023, 08:54 AM IST

इथं सामोसा खाणं गुन्हा, तर कुठं तुपावर बंदी! भारतीय पदार्थांवर विचित्र कारणांसाठी बंदी घातलेले 5 देश

5 Foods Banned In Abroad But Available In India: असे पदार्थ जे भारतात खाल्ले जातात पण परदेशात त्यावर बंदी आहे.

Nov 30, 2023, 05:11 PM IST

भारतातील 'या' लज्जतदार पदार्थांना परदेशात बंदी; पाहून म्हणाल त्यांचा काय दोष...

Indian Food : मुळात भारतात प्रांताप्रांतानुसार खाद्यपदार्थांची चव बदलते. यातल्याच काही पदार्थांना परदेशात बंदी आहे. 

Nov 27, 2023, 03:30 PM IST

दीड लाखांचा सामोसा! मुंबईकर डॉक्टरची उडाली झोप; पिकनिकला जाण्याआधीच असं काही घडलं की...

Doctor Duped For 1.40 Lakh: पिकनिकला जाण्याच्या तयारीत असलेल्या या डॉक्टरने फोन करुन सामोश्यांची ऑर्डर दिली. मात्र पेमेंट ऑनलाइन करणार असल्याचं सांगितलं. पण हीच गोष्ट फारच महागात पडली आणि त्याला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला.

Jul 11, 2023, 12:34 PM IST

मध्य आशिया ते भारत... तुमच्या आवडीचा समोसा कोणत्या देशाचा? तुम्हाला माहित आहे का

India Dish Samosa : इंडियन बर्गर अर्थात वडापाव (WadaPav) आण समोसा (Samosa), हा आपल्या देशात सर्वांचा आवडता पदार्थ. पोटभरण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी समोसा हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. ऑफिस किंवा घरात लहान पार्टी, गेट टु गेदर असेलतर पाहुण्यांसाठी हमखास मागवली जाणारी डिश म्हणजे समोसा आणि हिरवी मिर्ची. पण तुम्हाला माहित आहे का हा समोसा भारतात नेमका आला कसा. (samosa is from which country)

Jun 28, 2023, 10:10 PM IST

मसालेदार, खुसखुशीत समोसा भारतात आला तरी कसा?

Samosa Origin: समोसा आपल्या प्रत्येकालाच आवडतो. परंतु तुम्हाला माहितीये का की हा खुशखुशीत, मसालेदार समोसा नक्की आलंय तरी कुठून... या लेखातून जाणून घेऊया यामागील कारणं. 

Jun 25, 2023, 09:25 PM IST

हा 'बाहुबली' समोसा खा आणि जिंका 71000 रुपये, त्यासाठी 'ही' एक अट..

Samosa Viral News : एका 'बाहुबली' समोसाची बातमी व्हायरल होत आहे. कारणही तसेच आहे. हा समोसा जो कोणी खाणार, त्याला 71 हजारांचे बक्षीस मिळणार आहे. मात्र, त्यासाठी एक अट पूर्ण करणे आवश्यक आहे.

Jun 18, 2023, 04:25 PM IST

भारतातील 'हे' लोकप्रिय पदार्थ मूळचे भारतीय नाहीच? मग इथं कुठून आले हे पदार्थ...

घरी एखादा कार्यक्रम किंवा शुभप्रसंग असला की, स्वयंपाकघरात गुलाबजामचा बेत असतो. काही प्रसंगी मांसाहारावर ताव मारायचा झाल्यास बिर्याणीचा घाट घातला जातो. 

Apr 26, 2023, 03:48 PM IST

किळसवाना प्रकार....तुम्ही खुसखुशीत समोसा खाताय का? आधी हा VIDEO एकदा पाहाच...

Samosa Video Viral : समोसा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या तोंडाचं पाणी पळून जाईल. 

Apr 12, 2023, 05:07 PM IST

समोसे विकून दिवसाला 12 लाख कमावणारे नवरा-बायको

समोसे विकून नवरा-बायको दिवसाला कमवतात 12 लाख

Mar 16, 2023, 05:10 PM IST

Rohit Sharma : वडापाव नाही निदान समोसा तरी...; विकेटनंतर प्रेक्षकांसोबत बसून समोसा खाऊ लागला हिटमॅन?

सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या फोटोओमध्ये एका वेगळ्याच अंदाजात दिसून येतोय.

Mar 11, 2023, 04:00 PM IST

Dirty Samosa: विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार! समोसेच्या भाजीसाठी बटाटे त्याने चप्पल घालून रगडले, Video Viral

VIRAL : आपल्याला स्ट्रीट फूड (Street Food) खायला फार आवडतं. अनेकदा मित्रमैत्रिणींसोबतही कधीतरी विकेंडला नाहीतर कॉलेज संपल्यावर, पिक्चर पाहून झाल्यावर स्ट्रीट फूड खावंस वाटतंच वाटतं. त्यातून समोसे हे आपण कायमच आवडीनं खातो.

Jan 25, 2023, 02:11 PM IST

Year Ender 2022 : लोकांनी या 10 गोष्टी सर्वात जास्त ऑर्डर केल्या, बिर्याणीने तोडले सर्व रेकॉर्ड; पाहा ही लिस्ट

Year Ender 2022 : नवीन वर्ष सुरु होण्यास काही दिवस बाकी आहेत. मात्र, 2022मध्ये अनेकांनी ऑनलाईन ऑर्डरला प्राधान्य देताना बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिली. बिर्याणीने प्रति सेकंद 2.28 ऑर्डरसह नवीन विक्रम केला आहे. यंदा दर मिनिटाला 137 बिर्याणीच्या ऑर्डर देण्यात आल्यात.

Dec 16, 2022, 09:19 AM IST

PaniPuri Video : गप्पागप्प पाणीपुरी खाताना 'हा' प्राणी पाहून तुम्ही व्हाल अवाक्

Panipuri :  पाणीपुरी, गोलगप्पा आणि पुचका...देशात अनेक नावाने प्रसिद्ध हा पदार्थांचा मोठा चाहता वर्ग आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण पाणीपुरीचे फॅन आहेत. या पाणीपुरीने प्राण्यांनाही वेड (PaniPuri video) लावलं आहे.  

Nov 18, 2022, 12:09 PM IST

बाजारात आला Bhubali Samosa;अर्ध्या तासात संपवा आणि जिंका मोठी रक्कम

तुम्हाला फक्त खायचाय एकच समोसा आणि जिंका मोठी रक्कम

Oct 29, 2022, 01:46 PM IST