sangli

Concern increased due to increase in corona patients in Sangli PT50S

Shocking News : अशी वेळ कोणत्याच आई-बापावर येवू नये; एकाच वेळी दोन्ही लेकरांचा जीव गेला

Shocking News : शाळेतून घरी जात असतानाच या दोघा भावांडान मृत्यूने गाठले. या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Mar 25, 2023, 10:21 PM IST

Maharastra Kesari: प्रतीक्षा बागडीने पटकावली मानाची गदा; ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'

Pratiksha bagdi Women Maharashtra Kesari : अंतिम सामन्यात प्रतीक्षा बागडेने (Pratiksha Bagdi) वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी (First Women Maharashtra Kesari) होण्याचा मान पटकावला आहे.

Mar 24, 2023, 07:36 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राज ठाकरे यांनी इस्लामपूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सांगलीतील मनसे कार्यकर्त्यांच्या हिंसक आंदोलनप्रकरणी सांगलीच्या कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Mar 23, 2023, 02:16 PM IST
 Maharashtra Kesari wrestling , Sangli Mahila Maharashtra Kesari Compition PT54S

Maharashtra Kesari wrestling । महाराष्ट्र केसरीची आजपासून 'दंगल'

Maharashtra Kesari wrestling , Sangli Mahila Maharashtra Kesari Compition

Mar 23, 2023, 10:10 AM IST

कुस्तीच्या महान परंपरेला गालबोट! इराणी पैलवानाला मारहाण करणाऱ्या माऊली कोकाटेवर कारवाई होणार?

सांगली महापौर चषक कुस्ती स्पर्धेत कुस्तीच्या महान परंपरेला गालबोट लागणारी घटना घडली. कुस्ती निकाल लागत नसल्याने एका भारतीय पैलवानाने विरोधी इराणी पैलवानाला चक्क मारहाण केली. या घटनेचे पडसाद भारतीय कुस्ती क्षेत्रात उमटत आहेत. 

Mar 20, 2023, 09:23 PM IST

Crime News : पाण्याच्या वादावरुन भावकीच जीवावर उठली; दोघांची हत्या तर चौघे गंभीर जखमी

Crime News : दुहेरी हत्याकांडाने सांगली जिल्हा हादरला आहे. विहिरीच्या वादावरुन कोसारी येथे दोघांचा खून करण्यात आला आहे. तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली आहेत

Mar 11, 2023, 04:33 PM IST

जात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात

तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय.  जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय. 

Mar 10, 2023, 09:51 PM IST

Crime News: फितूर बायको... पतीच्या खुन्याविरुद्ध फिरवली साक्ष; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मूळ फिर्यादी वर्दीदार फितूर होवून आरोपी पक्षाशी संगनमत करुन जबाब दिले. त्यामुळे सरकार पक्षातर्फे  जिल्हा सरकारी वकील  रियाज एस. जमादार यांनी फितूर फिर्यादीची कौशल्यपूर्वक उलट तपास घेतला. यानंतर साक्ष फिरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेय. 

Mar 9, 2023, 11:59 PM IST