sania

Tokyo Olympics 2020: सानिया मिर्झाचा ऑलंपिक किटमधील डान्स वायरल

 सहावेळा ग्रॅंडस्लॅम विजेती भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने आपला खास व्हिडिओ शेअर केला आहे. 

Jul 18, 2021, 09:17 AM IST

सानिया-पेस मार्टिना हिंगिससह विम्बलंडनच्या फायनलमध्ये

सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस यांनी विम्बलंडनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. पण या दोघांनी एकत्र ही कामगिरी केली नसली तरी त्यांचा जोडीदार एकच आहे. स्वीस टेनिस तारका मार्टिना हिंगिस यांच्यासमेवत दोघांनी ही किमया करून दाखविली आहे. 

Jul 10, 2015, 10:44 PM IST

या देशात सानिया मिर्झा होणे पाप आहे - सानिया

भारतातील सर्वात चर्चेत खेळाडू पैकी एक टेनिसपटू सानिया मिर्झा. सानियाने 'लिंग असमानता' च्या कारणावरून 'या देशात सानिया मिर्झा होणे मुश्किल आहे', असे सानियाने म्हटले आहे.

Nov 26, 2014, 02:18 PM IST

लियांडर पेस, सानिया मिर्झाची विम्बल्डमध्ये छाप

 भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेसने आपला पार्टनर राडेक स्टेपनिकसमवेत विम्बल्डमध्ये डबल्सच्या सेमी फायनलमध्ये धडक मारलीय.

Jul 4, 2014, 07:46 AM IST

काय चाललंय क्रीडा विश्वात !

लंडन ऑलिम्पिक, इंग्लिश प्रिमियर लीग,आयपीएल आणि टेनिस स्पर्धा यामध्ये काय चालल्यात घडामोडी, यावर टाकलेला धावता आढावा.

May 16, 2012, 03:01 PM IST