sanju trailer

संजय दत्तच्या आयुष्यातील महत्वाच्या 7 व्यक्ती

संजय दत्तवर आधारित बायोपिक येत आहे. संजू या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. या सिनेमांत संजय दत्तचं आयुष्य मांडण्यात आलं आहे. संजू बाबाची लव लाइफ, फ्रेंडशिप, सिनेमाचं आयुष्य आणि महत्वाचं म्हणजे तुरूंगात घालवलेले दिवस हे या सिनेमांत दाखवण्यात आले आहेत. 

May 30, 2018, 05:22 PM IST

Video: संजूचा ट्रेलर पाहून हैराण झाले ऋषि कपूर

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा सिनेमा संजूच्या टीझरने युट्यूबवर चांगलीच धमाल उडवून दिली. संजय दत्तच्या या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. 

May 29, 2018, 01:34 PM IST