sapna choudhary cannes

Cannes मध्ये हरियाणी डान्सर सपना चौधरीला पाहून नेटकऱ्यांना धक्का; म्हणाले, ''टॅक्सीतून आलीस का?''

Sapna Choudhary at Cannes: सपना चौधरीचे युट्यूबरवर अनेक फॅन्स आहेत. सध्या तिनं कान्समध्ये डेब्यू केलं आहे परंतु आपल्या पहिल्याच डेब्यूच्या (Sapna Choudhary Debut at Cannes) वेळी सपना मात्र ट्रोल झाली आहे. यावेळी तिनं 30 किलोचा ड्रेस घेतला होता. 

May 19, 2023, 05:44 PM IST