saumya tandon in hospital

'भाभीजी घर पर है'मधील अभिनेत्री रुग्णालयात, हातावर सलाईन लावल्याचा फोटो पोस्ट करत म्हणाली...

 सौम्या ही रुग्णालयातील बेडवर झोपल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्या हातावर सलाईन लावल्याचे दिसत आहे.

Apr 28, 2024, 02:24 PM IST