saurabh pimpalkar

शरद पवार धमकी प्रकरण: आता सौरभ पिंपळकरच सुप्रिया सुळेंविरोधात ठोकणार मानहानीचा दावा, कारण...

Sharad Pawar Threat Case : शरद पवार धमकी प्रकरणात अमरावती येथील भाजप कार्यकर्ता सौरभ पिंपळकर याचेही नाव घेण्‍यात येत होते. मात्र आता सात दिवसांनी माध्यमांसमोर येत सौरभ पिंपळकरने आपण धमकी दिली नसल्याचे म्हटलं आहे.

Jun 16, 2023, 04:22 PM IST

काका शरद पवारांना धमकी मिळाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले "त्या सौरभ पिंपळकरच्या Bio मध्ये BJP...."

Death Threat to Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया देताना कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच धमकी देणाऱ्याच्या ट्वीटर (Twitter) बायोमध्ये भाजपा कार्यकर्ता उल्लेख असून त्यासंबंधी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. 

 

Jun 9, 2023, 01:02 PM IST