save money

एअरपोर्टवर खाणं-पीणं फ्री, आराम करण्याचीही सुविधा; 'या' ऑफरचा तुम्हालाही घेता येईल फायदा

Free Airport Food Facility:  क्रेडीट कार्डवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्स आणि सुविधांचा उपभोग अनेकजण घेतात. विशेषत: क्रेडीट कार्डमुळे तुम्हाला विमान प्रवासात मोफत सुविधा मिळत असतील तर? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Dec 4, 2023, 11:18 AM IST

'या' 8 गोष्टी केल्या तर सतत खिशात पैसा खेळता राहील; तुम्हालाही सहज शक्य

8 Ways To Save Money: पैसा कमवण्याबरोबरच मिळालेला पैसा योग्य पद्धतीने वापरणंही महत्त्वाचं असतं.

Jul 18, 2023, 04:45 PM IST

Trending: एका रात्रीत महिलेचं नशिब पालटलं, जाणून घ्या कसे कमवले 3 कोटी!

Money Making Tips: आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न श्रीमंत होण्याचं असतं.प्रत्येक जण आयुष्यात स्थिरता येण्यासाठी पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असतो. यात काही जणांना यश येतं, तर काही जण मागे राहतात. श्रीमंतीचा योग सर्वांच्या नशिबी येतोच असं नाही.

Nov 14, 2022, 05:34 PM IST

Credit Card की Personal लोन, नक्की काय घ्यावं? कन्फ्यूज असाल, तर ही बातमी वाचा

बँकिंग सेवेत अधिकाधिक लोकांची भर पडल्याने आणि पेमेंट सिस्टीममध्ये उपलब्ध असलेल्या, नवीन सुविधांमुळे क्रेडिट कार्ड बाजाराचा विस्तार झाला आहे.

Aug 8, 2022, 11:09 PM IST

भारतातील अशी एकमेव ट्रेन ज्यामधून तुम्ही फ्री प्रवास करु शकता

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्रेनने प्रवास केला असावा.

Apr 29, 2022, 05:14 PM IST

यापैकी कोणताही नंबर शेअर करु नका आणि ही काळजी नक्की घ्या, SBIकडून ग्राहकांना अलर्ट

बँकेने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना याबाबत काळजी घेण्यास सांगितले आहे.

Nov 20, 2021, 07:21 PM IST

SBIकडून खातेधारकांना अलर्ट! असा पासवर्ड ठेवा आणि फसवणूकीपासून लांब राहा

सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या ऑनलाइन सेवा पुरवते.

Aug 19, 2021, 04:06 PM IST

पर्सनल लोनला हे ३ पर्याय, तुमच्या पैशांची होणार बचत

नाही द्यावं लागणार जास्त व्याज

Jan 17, 2019, 03:14 PM IST

बीएमसीला औषधांसाठीचा पैसा वाचवता आला असता

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रूपये किंमतीची औषधे गरजू रूग्णांना वाटला गेला नाही.

Aug 10, 2017, 06:33 PM IST

पैसा बचतीत भारतीय तरूण वर्ग मागे

पैसा हे व्यवहाराचे मोठे साधन आहे. व्यवहारातील गैरसोय दूर करण्याचे काम पैसा करत असतो. याच पैसा बचतीमध्ये भारतातील तरूण खूप मागे आहेत.

Dec 4, 2016, 02:28 PM IST